Nashik विधानपरिषद निवडणुकीत घडामोडींना वेग, गोकुळ गितेंना भेटीसाठी uday Samant यांचं निमंत्रण

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत घडामोडींना वेग आलाय.. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना भेटीसाठी उदय सामंत यांनी निरोप पाठवलाय.. मात्र गोकुळ गीते उदय सामंत यांची भेट घेणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.. गोकुळ गीते यांचं शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठे आव्हान आहे.. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी आता मंत्री उदय सामंत प्रयत्नशील असल्याचं दिसतंय.

संबंधित व्हिडीओ