नाशिकमध्ये नाशिकच्या सिन्नर मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उदय सांगळे यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केलाय. शरद पवारांच्या तुतारी वरून यावेळेस ते निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. उदय सांगळे मंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात.