बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण. तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना.पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश.गुन्हा दाखल करण्याची मुदत शनिवारी संपली.