राज्यभरातील मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका बसला. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाज्यांची आवक घटली आहे. मुसळधार पाऊस ठिकठिकाणी रस्ते बंद, वाहतूक ठप्प यामुळे पूर्णपणे भाजीपाला मार्केट मध्ये पोहचू शकलेला नाही. तर पावसामुळे शेतमाल भिजल्यान खराब झालाय. परिणामी भाज्यांचे दर हे झपाट्याने उतरलेत.