Vidhan Parishad Election|Congress-Thackeray गटाच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही, NDTV मराठीचे विश्लेषण

वि. परिषद अर्ज भरण्यासाठी उरला अवघा 1 तास. काँग्रेस- ठाकरे गटाच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही.विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार देणार का?.काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठकीतून वडेट्टीवार बाहेर पडले.

संबंधित व्हिडीओ