भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. वाल्मिक कराड हा सगळ्या चोरांचा साथीदार असल्याचं सुरेश धस यांनी म्हंटलं आहे.