भर पावसातही ट्रेन्डी आणि क्लासी दिसायचंय?, पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट

पावसाळ्यासाठी शॉपिंग करायची आहे? शॉपिंगसाठी वांद्र्यातलं हिल आणि लिंकिंगचं मार्केट आणि ठाण्यातील जैनसन्समध्ये छत्री, रेनकोटचं कलेक्शन

संबंधित व्हिडीओ