wardha Rain| वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद

वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद. यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली,वर्धा-राळेगाव मार्ग बंद

संबंधित व्हिडीओ