Wari 2025| आळंदी देवस्थान विश्वस्तांकडून गैरवर्तन; वारकरी, माध्यम, पोलिसांशी विश्वस्तांची अरेरावी

पुण्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी वारकरी, मीडिया प्रतिनिधी आणि पोलिसांशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केले, असा आरोप आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. यामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

संबंधित व्हिडीओ