IMD Warns Konkan & Central Maharashtra | कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा

#MaharashtraRains #MumbaiRain #WeatherUpdate The India Meteorological Department has issued an intense rainfall warning for Konkan and Central Maharashtra, in addition to Mumbai. The region is expected to receive extremely heavy showers over the next 24 to 48 hours, which could lead to floods and waterlogging. Authorities have advised citizens to take necessary precautions and avoid travel. हवामान विभागाने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पूर आणि पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित व्हिडीओ