आ. नितीन देशमुखांच्या नेतृत्वात वाशिममध्ये मोर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार. आंदोलनकर्ते आणि शिवसैनिकांत झटापट. समृद्धीवर शिवसेना उबाठाचं आंदोलन. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. वाशिमच्या वनोजा परिसरात समृद्धीवर आंदोलन. दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर..आ. नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात.