Vikhroli पोलीस स्थानकाबाहेर पाणीच पाणी, Ambernath मध्ये विमको नाका परिसरात रस्त्यावर साचलं पाणी

विक्रोळी पोलीस स्थानकाबाहेर पाणी साचण्यास सुरुवात.विक्रोळी परिसरातील अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती बघायला मिळत आहे.सकाळपासून अंबरनाथ बदलापूर मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अंबरनाथ मधील विमको नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे त्यामुळे वाहन चालकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत अडचणीच्या सामना करावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ