बदलापुरातल्या आंदोलनात लाडकी बहिण या संदर्भातले posters कुठून आले हा राजकीय फायदा का घेतला गेला असा सवाल गिरीश महाजनांनी केला आणि त्यावरून संजय राऊतांनी हा हल्लाबोल केलाय. गिरीश महाजनांकडून कसल्या अपेक्षा करता पंतप्रधान मोदी हे बलात्कारी असलेल्या प्रज्वल रेवडणाच्या प्रचाराला जातात त्यांचेच हस्त गिरीश महाजन आहेत अशी विखारी टीका केलेली आहे संजय राऊतांनी.