NCP| केंद्रीय निवडणूक आयोगानं Sunetra Pawar यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय? | Ajit Pawar

NCP पक्षघटनेतल्या बदलांबद्दलची कागदपत्रे सादर करा- नि.आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र. 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करा-नि. आयोग. पक्ष संविधानातील काही दुरुस्तींबाबत पुरेसे दस्तऐवज न मिळाल्याने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ