आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश भाजपाने सर्वाधिक मिळावे यासाठी तयारी सुरू करावी अशा सूचना भाजपाच्या कोअर कमिटीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यात.भाजपाची कोअर कमिटीची बैठक काल रात्री वर्षावर निवासस्थानी झाली.बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली.