Mumbai Rains | सायन, किंग्ससर्कल, दादर, अंधेरी, मुंबईत पावसामुळे काय स्थिती? पाहा रिपोर्ट । NDTV

#MumbaiRains #MumbaiTraffic #Waterlogging Heavy rainfall has led to severe waterlogging and traffic disruptions in several parts of Mumbai, including Sion, King's Circle, Dadar, and Andheri. This video provides a detailed report on the current ground situation and its impact on commuters and daily life. मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सायन, किंग्ससर्कल, दादर, अंधेरी या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या भागातील सद्यस्थिती पाहा सविस्तर रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ