Gokul Milk | गोकुळचे अध्यक्ष राजीनामा देणार? । NDTV मराठी

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघातील राजकीय वातावरण चांगलच स्थापलंय. गोकुळचे सध्याचे अध्यक्ष राजीनामा देणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत. या राजीनाम्याच्या चर्चांमुळे गोकुळ दूध संघात पहिल्यांदाच राज्यामधील राजकारणाचे पडसाद उमटताना पाहायला मिळतायेत. अरुण डोंगळे गोकुळ दूध संघाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. 

संबंधित व्हिडीओ