Ed
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Pune Car Loan Fraud: पुण्यात मोठा लक्झरी कार कर्ज घोटाळा! ईडीची 12 ठिकाणी धाड; मॅनेजरचा कट उघड
- Saturday November 29, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
काही निवडक कर्जदारांसोबत संगनमत करून बँकेची फसवणूक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे कार लोन मंजूर करण्यात आले, असा आरोप होता.
-
marathi.ndtv.com
-
Shocking! रॉयल लग्नात रॅपिडो ड्रायव्हरने खर्च केले 331 कोटी? ED ला लागली खबर अन्....
- Saturday November 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
नोव्हेंबर २०२४ मध्ये राजस्थानमधील ताज अरावली रिसॉर्टमध्ये झालेल्या लग्नासाठी एका रॅपिडो रायडरच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीत भूकंप! मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाची ED कडून चौकशी; नेमके काय घडले?
- Wednesday November 12, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
MNS Raju Patil : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू आणि पक्षाचे पदाधिकारी असलेले व्यावसायिक विनोद पाटील यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आयुष्याची कमाई लुटली! शेवटच्या क्षणी मुंबई पोलिसांची एंट्री; 15 लाख वाचले
- Monday October 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Digital Arrest Scam: ज्येष्ठ नागरिकाच्या एका कृतीमुळे आणि मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे त्यांचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Online Betting Case: ईडीच्या रडारवर दिग्गज सेलिब्रिटी!युवराज सिंग, शिखर धवनसह 'या' क्रिकेटर्सची संपत्ती होणार जप्त?
- Sunday September 28, 2025
- Written by Naresh Shende
Online Gaming And Betting Latest News : ऑनलाइन सट्टेबाजी आणि गेमिंग संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिग्गज खेळाडू आणि फिल्मी कलाकार रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shikhar Dhawan: शिखर धवनला ईडीचं समन्स; चौकशीसाठी हजर राहावं लागणार, काय आहे प्रकरण?
- Thursday September 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
1XBET नावाच्या एका अवैध सट्टेबाजी ॲपच्या तपासाच्या संदर्भात, पीएमएलए (PMLA) कायद्याअंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. रैना काही जाहिरातींच्या माध्यमातून या ॲपशी जोडले गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Congress MLA : 'पप्पी' अडकला! काँग्रेस आमदाराला अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक; 12 कोटींची रोकड जप्त
- Saturday August 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Congress MLA K C Veerendra Puppy Arrested : सक्तवसुली संचालनालयाने (ED) कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र 'पप्पी' यांना एका मोठ्या अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : 'ED कारवाईचा वसई- विरार फॉर्म्युला बदलापुरात वापरणार', भाजपा आमदाराचा इशारा
- Saturday August 16, 2025

Badlapur News : ED कारवाईचा वसई-विरारचा फॉर्म्युला बदलापूरमध्ये वापरण्याचा इशारा भाजपा आमदारांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सेलिब्रिटी लाईफस्टाईल, लाखो फॉलोअर्स, मात्र काम... ED ने इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला का केली अटक?
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ईडीची ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) सुरू असलेल्या तपासणीचा भाग आहे. संदीपा विर्क आणि तिच्या साथीदारांवर खोटे आश्वासन देऊन आणि बनावट सौदे करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुरेश रैनाच्या अडचणी वाढल्या; बेटिंग अॅपप्रकरणी ईडीचं समन्स, आज चौकशी होण्याची शक्यता
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रैना याचा या ॲपशी काही जाहिरातींद्वारे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे अधिकारी चौकशीदरम्यान त्यांच्या या ॲपसोबतच्या संबंधांबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतील.