Food
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
पिझ्झाचा तुकडा करताच चीझ वळवळायला लागलं! व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मध्य प्रदेशातील एक जोडपंही पिझ्झाचं शौकीन होतं. मात्र त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रकारामुळे त्यांना यापुढे पिझ्झा खाताना खावा की नाही याचा 100 वेळा विचार करावा लागेल.
- marathi.ndtv.com
-
Viral Video : जेवणात लघवी मिसळत होती मोलकरीण, व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून उघड झालं सत्य
- Wednesday October 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maid mixed urine in food : तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. एका व्यापाऱ्याच्या घरात तब्बल 8 वर्षांपासून काम करणारी मोलकरीण त्यांच्या जेवणात लघवी मिसळत होती.
- marathi.ndtv.com
-
तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळी हैबत खान ब्रोही गावातील ही घटना आहे. तरुणीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. मात्र तिच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते.
- marathi.ndtv.com
-
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या, वाशिमधील शाळेतील धक्कादायक प्रकार
- Saturday August 24, 2024
- Edited by NDTV News Desk
Washim Naws : सरकारच्या योजनेअंतर्गत जे पुरवठादार जिल्ह्यातील शाळेला चॉकलेटचा पुरवठा करतात ते चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
बंद दुकान सुरु करण्याचा प्रयत्न, औषध निरीक्षक सापडल्या जाळ्यात
- Thursday June 27, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nalasopara News : नालासोपारमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून लाच मागितल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक आरती कांबळी यांना अँटी करप्शननं अटक केलीय.
- marathi.ndtv.com
-
धक्कादायक! पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन?
- Saturday June 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले.
- marathi.ndtv.com
-
तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन
- Monday May 6, 2024
- NDTV
Collagen Rich Food For Skin: शरीरात कोलेजनची कमतरता निर्माण झाल्यास त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या निर्माण होते. जसजसे वय वाढते, तसतसे शरीरातील कोलेजनच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागतात. पण आहारात काही सुपरफुड्सचा समावेश केल्यास त्वचेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
- marathi.ndtv.com
-
मूर्खपणा बंद कर! म्हणत पहिल्या पत्नीने आमीर खानच्या लगावली होती कानशिलात, कारण...
- Sunday April 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Aamir Khan: नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने हजेरी लावली होती. यावेळेस त्याने पहिली पत्नी रीना दत्तशी संबंधित एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला.