Onion
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Raw Onion Benefits: रोज 1 कांदा खा, आजार दूर ठेवा! डॉक्टरांनी सांगितले फायदे आणि योग्य पद्धत
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raw Onion Benefits: एका छोट्या कांद्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत, जे केवळ विज्ञानानेच नव्हे तर आयुर्वेदानेही मान्य केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना
- Saturday July 19, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
शेतकऱ्यांची नोंदणी 'सप्लाय व्हॅलिड पोर्टल' वर केली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे आणि किती शेतकऱ्यांची कांदा विक्री प्रलंबित आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil on Onion Prices: कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा, जयंत पाटील यांची मागणी
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला ,हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज केली.
-
marathi.ndtv.com
-
Onioin Farmer: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलास मिळणार? राज्याची केंद्राकडे मोठी मागणी
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी.
-
marathi.ndtv.com
-
Akola Onion: कांदा उत्पादकांवर नवे संकट! 4 महिने झाले पण वाढ होईना; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
- Thursday March 27, 2025
- Written by Gangappa Pujari
याच आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश: पाणी आलंये.. अखेर शेतकऱ्यांचा संयमचा बांध फुटला अन कठोर भूमिका घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Onion Export Duty: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday March 22, 2025
- Written by Devendra Kolhatkar
Onion Export Duty Removed: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याची अधिसूचना काढली आहे. कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक नाराज होते. अशातच त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Onion farmers : मधमाशांची संख्या घटल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत; मधमाशा अन् कांद्याचा संबंध काय?
- Thursday March 20, 2025
- Edited by NDTV News Desk
महाराष्ट्रातील कांदा लागवड शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहील असून, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Onion Market: कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढ; निर्यात घसरणार
- Friday January 17, 2025
- Written by Gangappa Pujari
सरकारने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू केले आहे. बांगलादेश सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले असून आजपासून या नियम लागू होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा, कापसाचा दर गडगडला! बळीराजा हवालदिल, सरकारविरोधात संताप
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाईक खड्ड्यात आदळल्याने सुतळी बॉम्बचा स्फोट, बाईकस्वाराचा मृत्यू, Video
- Thursday October 31, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
दुचाकीवरून साथीदारासह जात असताना बाईकस्वार खड्ड्यात आदळला. यामुळे बाईकवरून जाणाऱ्यांकडे असलेले फटाक्यांचे पोते पडले आणि त्याचा मोठा स्फोट झाला
-
marathi.ndtv.com
-
कांद्याचे MEP रद्द, दुसऱ्याच दिवशी भाव वाढले, लासलगाव APMC मधील आजचे दर?
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहे. शुल्क कपात 14 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 4 मे पासून 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय
- Saturday September 14, 2024
- Reported by Rounak Kukde, Written by Pravin Vitthal Wakchoure
याआधी 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. परंतु किमान निर्यात किंमत 550 डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आली.