12 वर्षांच्या मुलीवर 200 जणांकडून अत्याचार, Bangladesh मधली मुलगी भारतात कशी? Special Report

वसईच्या नायगावमध्ये मानव तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.बांगलादेशहून एका 12 वर्षीय मुलीची तस्करी करण्यात आली.या मुलीवर तीन महिन्यात तब्बल 200 जणांनी अत्याचार केलाय. वसईपासून बांगलादेशपर्यंत शेकडो मुलींचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कसा झालाय..पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ