महाराष्ट्रासह देशामध्ये मतदानाचा मुद्दा तापलेला असताना त्यामध्ये ट्विस्ट आलाय तो भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या एका व्हिडीओमुळे नितीन गडकरींच्या एका मुलाखतीचा हा जुना व्हिडीओ आहे.पण भाजप सरकार मतांची चोरी करुन सत्तेत आल्याचा आरोप राहुल गांधी करत असतानाच गडकरींच्या या व्हिडीओचा काँग्रेसला फायदा झालाय.नेमकं गडकरी काय म्हणाले होते.आणि गडकरींच्या नागपुरातला रिअॅलिटी चेक काय सांगतो.... पाहुया....