तुमची मुलं शिकत असतील, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आणि तुमची मुलं CBSE बोर्डामध्ये शिकत असतील तर ही बातमी तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठीच CBSEनं आता नववीतल्या मुलांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय.विद्यार्थ्यांना आता परीक्षा सुरू असताना बाजूला पुस्तकं, नोटस ठेवून उत्तरं लिहिता येणार आहेत. ओपन बुक असं या पॅटर्नचं नाव आहे.परीक्षेच्या या पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल की तोटा. पाहुया स्पेशल रिपोर्ट.