दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या या अनावरण कार्यक्रमात पंकजा मुंडे या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.प्रांजळ आणि सोज्ज्वळ राजकारणाचं उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.