PM Modi-Zelenskyy Call|ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीपूर्वी झेलेन्स्कींची पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय.. यात त्यांनी रशिया-युक्रेन संघर्षातील शांततेसाठी भारताची ठाम भूमिका स्पष्ट केलीय.. त्याचबरोबर त्यांनी इतर राजकीय घडामोडींबाबतही चर्चा केलीय... मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिलीय..

संबंधित व्हिडीओ