केंद्र सरकारने ट्रॅक्टरबाबत नवी अधिसूचना जारी केलीय.ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा वाढणार आहे.. केंद्र सरकारने ट्रॅक्टरमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याची योजना आखलीय.पण योजना नेमकी कुणाच्या डोक्यातून आलीय..पाहुयात या रिपोर्टमधून..