जळगावात प्रेम प्रकरणात तरुणाचा मृत्यू. प्रेमाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण.तरुणाच्या मृत्यूनंतर जामनेरमध्ये तणाव वाढला.जामनेरमध्ये दंगाविरोधी पथक तैनात