नागपुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.. पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह चक्क बाईकवर बांधून घरी नेण्याची वेळ एका पतीवर ओढावली.. मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या माणसाची दुर्दशा पाहून कुणीच का धावलं नाही.. आपल्यातली माणुसकी दिवसेंदिवस हरवत चाललीय का? याचा आखों देखाँ हाल दाखवणारी ही दुर्दैवी घटना पाहुयात..