Pandharpur | विठ्ठलाची पूजा हिंदीतून होते की मराठीतून? देवाच्या दारी हा हिंदी मराठीचा वाद कसा रंगला?

विठूरायाच्या ओढीनं आषाढी आणि कार्तिकीला महाराष्ट्रातले वारकरी पंढरीला जातात.... विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतात, त्याची पूजा करतात... असा हा महाराष्ट्राचा लाडका विठोबा.... मात्र या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीमध्ये पूजा सांगितली जात असल्याची तक्रार एका भाविकानं केलीय... मंदिर समितीनंही या प्रकरणी खुलासा केलाय... पण ९ ऑगस्टला विठ्ठल मंदिरात जी पूजा झाली, त्यामध्ये हिंदीचाच वापर केल्याचा अंदाज आहे... म्हणूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसुद्धा या पुजाऱ्यांची चौकशी करणार आहे... देवाच्या दारी हा हिंदी मराठीचा वाद कसा रंगला.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ