मुंबईच्या वडाळामधील ट्रक टर्मिनलमध्ये दुपारी तीन खासगी बस आगीत जळून खाक झाल्या होत्या. बस पार्कींगच्या जवळच असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्यामुळे बस पेटल्याची प्राथमिक माहिती आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी