नाशिकच्या TCS प्रकरणातील कॉर्पोरेट जिहाद गाजत असतानाच आता नागपुरातही तसाच काहीसा प्रकार समोर आलाय. नागपुरात महिला कर्मचाऱ्यांवर मुस्लिम धर्मातील चालीरीतींची सक्ती करणाऱ्या रियाझ काझीला अटक करण्यात आली आहे. विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पाच पीडितांनी केलाय. नेमका प्रकार काय आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट