कुंभनगरी Nashik ची ओळख आता SIT चं शहर? कोणतं प्रकरण? कोणत्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT?

नाशिकची ओळख आता SIT चा जिल्हा म्हणून होऊ लागलीय का ? असं विचारण्याची वेळ आलीय. कारण नाशिकमध्ये तब्बल 6 गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आलीय. त्यात अशोक खरात आणि कॉर्पोरेट जिहादसारखं गंभीर प्रकरण आहे. यात अजून कोणते गुन्हे आहेत? आणि नाशिकची ओळख कशी बदलत चाललीय? पाहूया

संबंधित व्हिडीओ