कश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला येत्या बुधवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे. बैसरन घाटीमध्ये हा हल्ला झाला होता. आज इथली स्थिती काय आहे ? त्याचा हा आढावा.