Pahalgam Attack Anniversary |पहलगाम हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मनात, वर्षभरानंतर इथे काय परिस्थिती?

पहलगाम हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण होणारेय.पहलगाम हल्ल्याच्या कटू आठवणी आजही देशवासियांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यानंतर पहलगाममधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. पण आज वर्षभरानंतर इथे नेमकी काय परिस्थिती आहे..हे जाणून देण्यासाठी NDTV मराठीची टीम पहलगाममध्ये पोहोचलीय.. पहलगाममधील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी.

संबंधित व्हिडीओ