DGCA त लाचखोरी! दोन बड्या अधिकाऱ्यांना बेड्या; Rohit Pawar यांचा DGCAवर पुन्हा निशाणा, प्रकरण काय?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA मधील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झालाय. ड्रोन आयातीसाठी परवानग्या देताना लाचखोरी केल्याप्रकरणी CBIने थेट DGCA मधील उपमहासंचालक आणि Reliance Industries च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केलीय. या कारवाईनंतर राजकारणही तापलं असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी DGCA वर गंभीर आरोप केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे… पाहूया सविस्तर रिपोर्ट…

संबंधित व्हिडीओ