मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ.सातव्यांदा वाढ; अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव.वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर.एकूण खर्च 12,721 कोटींवरून वाढून आतापर्यंत 14,977 कोटींवर.कंट्रोल कमांड सेंटर, टेट्रापॉड, प्रोमेनेड विस्तार आदी कामांमुळे खर्चात वाढ.