शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला सरकारचा विरोध.कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होण्याचं आवाहन.संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार.