भारताच्या पहिल्या ऑलिम्पिकवीराला अखेर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कुस्तीवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण द्यायचे की नाही, यावर केंद्र सरकारने 4 मेपूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेत. खाशाबा जाधवांच्या सन्मानाचा लढा तब्बल 74 वर्षांनंतर निर्णायक टप्प्यावर आलाय..पाहुयात याबाबतचा विशेष रिपोर्ट.