माझ्या अंगावर गाडी घालतोय..., Navi Mumbai मध्ये बस चालकाला RTO अधिकाऱ्याची मारहाण

नवी मुंबईत बस चालकाला RTO अधिकाऱ्याची थेट मारहाण.माझ्या अंगावर गाडी घालतोय असे म्हणत केली पोलिस अधिकाऱ्याने मारहाण.चालकाला झालेली मारहाण झाली कॅमेरात कैद.कळंबोलीच्या एक्सप्रेस हायवे मॅकडॉनल्ड्स येथील घटना.गाडी बाजूला घेत असतानाही पोलिसांनी थेट येऊन मारहाण केल्याचा चालक नितेश पवार यांचा आरोप.घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

संबंधित व्हिडीओ