Pakistan मध्ये शिष्टमंडळ पाठवण्यास Iran चा नकार;अमेरिकन शिष्टमंडळ इस्लामाबादेत दाखल, पुढे काय होणार?

अमेरिका-इराण यांच्यातला तणाव काही केल्या कमी होत नाहीए, सोमवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिकन शिष्टमंडळ दाखल तर झालं, मात्र इराणनं आपलं शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठवण्यास साफ नकार दिला. अमेरिकेच्या मागण्यांवर इराणचा आक्षेप आहे. त्यातच अमेरिकेनं इराणचं एक मालवाहू जहाज ताब्यात घेतल्यानं परिस्थिती अधिक बिघडली आहे. तसंच इराणकडे चर्चेची शेवटची संधी असल्याचा इशाराही अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे आता पुढे काय घडतंय याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ