मिठी नदीची तीन टप्प्यांत सफाई पालिका ३० कोटी रुपये खर्च करणार.पहिल्या टप्प्यात फिल्टरपाडा, पवई ते शिक्षक काॅलनी, कुर्ल्यापर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करणार.यासाठी ९ कोटी ४७ लाख ३९ हजार ३४६ रुपये खर्च करण्यात येणार.कुर्ला शिक्षक काॅलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात येतोय.यासाठी १० कोटी ४६ लाख ९ हजार २०० रुपये खर्च करण्यात येणार.बीकेसी कनेक्टर पूल,माहिम आऊटफाॅल आणि त्याच्या टेल चॅनलपर्यत मिठी नदीतील गाळ उपसा करणार. यासाठी ९ कोटी ८९ लाख १५ हजार १३१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार.येत्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार मात्र या प्रस्तावावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता