महिला विधेयकावरुन ओपन डिबेट अर्थात खुली चर्चा करायला तयार आहे, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय... महिला विधेयकाबद्दल काय काय आक्षेप आहेत... त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलीयत... महिला विधेयकावरुन कसा रंगलाय विरोधक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सामना.... पाहुया