आजच Pakistan मध्ये Iran बरोबर डील होणार, उपराष्ट्रपती जेडी व्हान्सही पाकिस्तानमध्ये पोहोचणार- Trump

आजच पाकिस्तानमध्ये इराणबरोबर डील होणार-ट्रम्प.उपराष्ट्रपती जेडी व्हॉन्सही पाकिस्तानमध्ये पोहोचणार-ट्रम्प.इराण सोबत चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत संभ्रम.आधी व्हॉन्स जाणार नसल्याचं अमेरिकेकडून वृत्त.आता व्हॉन्स पोहोचणार असल्याची ट्रम्पची माहिती.इराणी शिष्टमंडळाच्या चर्चेसाठी उपस्थित राहण्याबाबत संभ्रम

संबंधित व्हिडीओ