ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं पह धोक्यात आलंय.बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावलेत. आम्ही बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे असल्याचं सहर शेख म्हणाल्यात.