मुंबईतल्या नेस्कोच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करता करता पोलिसांना ड्रग्जच्या दुनियेतील एक क्वीन हाती लागली आहे.. तिचं नाव आहे अश्विनी पॉल.. पोलिसांनी तिच्याकडून जप्त केलेल्या गोष्टींची यादी पाहिली की डोळे चक्राऊन जातील...