300 Kg RDX Seized | Faridabad Terror Plot Busted: डॉक्टरच्या घरात 300 किलो RDX, मोठा हल्ला टळला!

दहशतवादविरोधी कारवाईत फरिदाबाद येथे एका डॉक्टरच्या घरातून जम्मू-काश्मीर पोलीस आणि एटीएसने 300 किलो RDX आणि दोन एके-47 रायफल्स जप्त केल्या आहेत. हा डॉक्टर अंसार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. डॉक्टरांचा दिल्लीवर मोठा हल्ला करण्याचा कट होता, जो ऐनवेळी उधळला गेला आहे.

संबंधित व्हिडीओ