ल्याण-डोंबिवलीमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना भाजपने सोबत येण्याची थेट ऑफर दिली आहे. भाजपमध्ये गेलेले दीपेश म्हात्रे यांनी ही ऑफर दिली आहे. 'एकत्र येऊन शहराला चांगलं सरकार देऊ,' असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे.