वसई न्यायालयात दानिश जमीर खान नावाचा पोक्सो गुन्ह्यातील आरोपी पेल्हार पोलिसांच्या ताब्यातून पळाला. १२ वर्षीय मुलीवर त्याने बलात्कार केला होता. आरोपीला अर्ध्या तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.