Gujarat ATS | ISIS Terrorists Arrested: देशावर 'रिसिन' रासायनिक हल्ल्याचा मोठा कट उधळला

देशात रिसिन नावाच्या विषारी रासायनिक हल्ल्याचा मोठा कट गुजरात एटीएसने उधळला आहे. इसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणामधील कारवाईनंतर गुजरात पोलिसांनी केलेली ही कारवाई दहशतवादविरोधी लढ्यात अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

संबंधित व्हिडीओ