बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या सख्ख्या भावानेच आव्हान दिले आहे. हेमंत क्षीरसागर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे राजकीय आव्हान मोठे ठरणार आहे.